बंद

    संचालक मंडळाची रचना

    प्रकाशित तारीख : नोव्हेंबर 14, 2019
    संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची रचना (राज्यस्तर / जिल्हास्तर)
    Sl No. Name Job Role Email Address Phone
    1 मा. मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई (पदसिध्द अध्यक्ष) [at]gov[dot]in मंत्रालय, मुंबई
    2 शासन नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष [at]example[dot]com मुंबई
    3 मा.सहसचिव / मा.उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई (संचालक) [at]gov[dot]in मंत्रालय, मुंबई
    4 संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे [at]example[dot]com पुणे
    5 व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,मुंबई (संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक) [at]example[dot]com मुंबई
    6 अशासकीय सदस्य ३ संचालक